१. ठेव व्याज दर

मुदत ठेव

अ. नं. कालावधी व्याजदर
१. ४६ दिवस ते ९० दिवस ४.० %
२. ९१ दिवस ते १८० दिवस ५.० %
३. १८१ दिवस ते ३६४ दिवस ५.५० %
४. १ वर्ष ते १५ महिनेपेक्षा कमी ७ %
५. १५ महिने ते २ वर्ष ८.०० %

आवर्त ठेव

अ. नं. कालावधी व्याजदर
१. १ वर्ष ६.५० %
२. २ वर्ष ७.०० %
३. ३ वर्ष ७.५० %

दामदुप्पट ठेव

अ. नं. कालावधी व्याजदर
1. २ वर्षापेक्षा पुढे ५ वर्षापर्यंत ७.५० %
2. दामदुप्पट ठेव ८ वर्षे ९ महिने ८.०० %

बचत ठेव

अ. नं. कालावधी व्याजदर
१. बचत ठेव ४.०० %
२. धनवर्धिनी ठेव (पिग्मी) ५.०० %

वरील सर्व मुदत ठेव व रिकरिंग ठेव जेष्ठ नागरिक(६० वर्षे पूर्ण) असलेस व्याज दरात अर्धा टक्के ज्यादा

२. कर्ज व्याज दर

अ. नं. कालावधी व्याजदर
१. वैयक्तिक मेंबर कर्ज १४ %
२. ठेव तारण कर्ज ठेव व्याज दराच्या २% ज्यादा
३. व्यवसाय कर्ज
व्यवसाय कर्ज (महिला उद्योजक)
१३ %
१२ %
४. वाहन तारण कर्ज १० %
५. स्थावर तारण कर्ज १२ %
६. मशिनरी तारण कर्ज १४ %
७. सोने तारण कर्ज १० %
८. फक्त महिलाकरिता
१० ग्रॅम जिन्नसावर रु. ३५,०००० पर्यंत कर्ज तात्काळ उपलब्ध
९ %
९. गृह बांधणी कर्ज (प्लॉट/ फ्लॅट खरेदी) ११ %
१०. सिक्युअर्ड कॅश क्रेडिट १२ %

मेंबर कर्ज, स्थावर तारण कर्ज रेग्युलर १२ हफ्ते भरलेस व्याजात ०.५ % रिबेट