गुंतवणूकीची सर्वात सामान्य टर्म जेथे ग्राहकांना त्यांच्या ठेवींवर चांगले परतावे / व्याज मिळते. पतसंस्था विविध योजनांच्या निश्चित मुदतीच्या ठेवींच्या रूपात ऑफर करते जिथे नियमित अंतराने गुंतवणूकदाराला व्याज दिले जाते, पुन्हा गुंतवणूक लाभ ठेवी जिथे व्याज तत्वावर जमा होते आणि ठेवीच्या कालावधीनंतर गुंतवणूकदाराला जमा परिपक्वताची रक्कम मिळते.
वैशिष्ट्ये :
१. वयाची ६० वर्षे पूर्ण केलेली जेष्ठ नागरिकांना प्रचलित व्याजदरापेक्षा ०.५% (अर्धा टक्के ) ज्यादा व्याज दर मिळेल.
२. ठेवीदारास सोपा ठेव पर्याय.
३. ठेवीच्या ८० % ते ८५ % तात्काळ ठेव तारण कर्ज देण्याची सुविधा आहे.
४. कोणतेही छुपे चार्जेस नाही.
नियम आणि अटी :
१. मुदत संपलेनंतर ठेवीवरील व्याज बंद होईल.
२. ठेवीची मुदत संपलेची नोटीस पतसंस्थेकडुन दिली जाणार नाही.
३. मुदत ठेव पावती दुस-यास बेचन करता येणार नाही.
४. संचालक मंडळ जो व्याजाचा दर ठरविल तो बंधनकारक राहिल व पूर्व सूचना न देता व्याज दर बदलण्याचा अधिकार संचालक मंडळाकडे राहील.
५. रुपये २०,०००/- व त्यापेक्षा जास्त रक्कम सेव्हिंग खात्यास वर्ग करून अथवा अकाऊंट पे चेक ने दिला जाईल.
गुंतवणूकीची सर्वात सामान्य टर्म जेथे ग्राहकांना त्यांच्या ठेवींवर चांगले परतावे / व्याज मिळते. पतसंस्था विविध योजनांच्या निश्चित मुदतीच्या ठेवींच्या रूपात ऑफर करते जिथे नियमित अंतराने गुंतवणूकदाराला व्याज दिले जाते, पुन्हा गुंतवणूक लाभ ठेवी जिथे व्याज तत्वावर जमा होते आणि ठेवीच्या कालावधीनंतर गुंतवणूकदाराला जमा परिपक्वताची रक्कम मिळते.
वैशिष्ट्ये :
१. वयाची ६० वर्षे पूर्ण केलेली जेष्ठ नागरिकांना प्रचलित व्याजदारपेक्षा ०.५% (अर्धा टक्के ) ज्यादा व्याज दर मिळेल.
२. ठेवीदारास सोपा ठेव पर्याय.
३. ठेवीच्या ८० % ते ८५ % तात्काळ ठेव तारण कर्ज देण्याची सुविधा आहे. ठेवीच्या २ % व्याजदर सरळ आकारणी.
४. कोणतेही छुपे चार्जेस नाही.
नियम आणि अटी :
१. मुदत संपलेनंतर ठेवीवरील व्याज बंद होईल.
२. ठेवीची मुदत संपलेची नोटीस पतसंस्थेकडुन दिली जाणार नाही.
३. सदर खात्यामध्ये दरमहा किमान ५० रु अगर त्याच्या पटीत समान हप्त्याने रक्कम भरावी लागेल.
४. खातेची मुदत संपलेनंतर येणा-या तारखेस अगर शेवटचा हप्ता भरलेनंतर येणारी तारीख यापैकी उशिरा येणा-या तारखेस रक्कम व्याजासह परत दिली जाईल.
५. खाते सुरू झाल्या नंतर सहा महिन्याच्या आत खाते बंद केलेस अनुशंगिक खर्च म्हणून दहा रूपये कपात केली जाईल.
६. संचालक मंडळ जो व्याजाचा दर ठरविल तो बंधनकारक राहिल व पूर्व सूचना न देता व्याज दर बदलण्याचा अधिकार संचालक मंडळाकडे राहील.
७. रुपये २०,०००/- व त्यापेक्षा जास्त रक्कम सेव्हिंग खात्यास वर्ग करून अथवा अकाऊंट पे चेक ने दिला जाईल.
ही योजना व्यक्तींना पैशाची बचत करण्याची सवय लावण्यास आणि त्यांच्या भविष्यातील गरजा पूर्ण व मदत करण्यासाठी तयार केली गेली आहे. या खात्यांमधून पैसे काढण्याच्या स्लिपद्वारे रक्कम काढता येऊ शकते. सेव्हिंग पतसंस्था खाते उघडण्यासाठी आरंभिक ठेव व खात्यात किमान शिल्लक ५०० रुपये अनिवार्य आहे.
वैशिष्ट्ये :
१. कोणतीही शाखा सुविधा
२. एनईएफटी /आरटीजीएस सुविधा
३. नि:शुल्क एसएमएस सुविधा
४. तरुण पिढीमध्ये बँकिंग आणि बचत करण्याचा एक आदर्श पर्याय.
५. ऑपरेट करणे सोपे आहे. सेव्हिंग फॉर्मवर समजून घेण्यासाठी अटी व शर्ती स्पष्टपणे व्यक्त केल्या आहेत.
नियम आणि अटी :
१. सुरुवातीला तुम्हाला ५०० रुपये जमा करण्याची आवश्यकता आहे.
२. एखादी व्यक्ती केवळ एक खाते उघडू शकते.
३. तुम्ही जॉइंट अकाउंटही उघडू शकता.
४. किमान शिल्लक रु. ५०० बचत खात्यावर ठेवणे आवश्यक.
५. के.वाय.सी. अंतर्गत खाते आवश्यक कागदपत्रे उघडणे आहेत- आधार कार्ड,पॅन कार्ड , मतदान ओळखपत्र,पासपोर्ट आणि रंगीत २ छायाचित्रे.
६. आपण आठवड्यातून सेव्हिंग च्या विड्रोल चलनाने दोनदा पैसे काढू शकता.
७. प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपासून महिन्याच्या शेवटपर्यंत किमान शिल्लक रकमेवर व्याज आकारले जाईल.
८. जर आपण पासबुक गमावले, हरवले, अगर खराब झालेतर किंवा १ वर्षापूर्वी खाते बंद केले तर १० रुपये शुल्क आकारले जाईल.
९. पैसे काढताना पासबुक आणणे आवश्यक आहे.
१०. नामनिर्देशन ( वारस ) आवश्यक आहे.
यामध्ये व्यवसाय करणा-याना बचतीची सवय लागावी म्हणून दररोज किमान ५० रुपये व त्याच्या पटीत रक्कम भरून संस्थेच्या अधिकृत एजंट मार्फत खाते सुरू करता येते.
वैशिष्ट्ये :
१. वर्ष पूर्ण झालेनंतर खातेदारास ५% प्रमाणे होणा-या व्याजासह परत दिली जाईल.
२. बचतीचा सोपा ठेव पर्याय.
३. ठेवीच्या ८० % ते ८५ % तात्काळ ठेव तारण कर्ज देण्याची सुविधा आहे.
४. कोणतेही छुपे चार्जेस नाही.
५. रुपये २०,०००/- व त्यापेक्षा जास्त रक्कम सेव्हिंग खात्यास वर्ग करून अथवा अकाऊंट पे चेक ने दिला जाईल.
नियम:
१. धनवर्धिनी खाते सुरू झालेपसून ३ महिन्याच्या आत खातेदारास पैसे हवे असतील तर शेकडा २.५ % प्रमाणे होणारे कमिशन व स्टेशनरी चार्ज रुपये १० शिल्लक असाणार्या ३ रक्कमेतून वजा करून उरलेली रक्कम खातेदारास विना व्याजी परत करणेत येईल.
२. धनवर्धिनी खाते ४ महिन्यापासून ६ महिन्यापेक्षा कमी कलावधीत खातेदारास पैसे हवे असतील तर व स्टेशनरी चार्ज रुपये १० आकारणेत येईल.
३. धनवर्धिनी खाते ६ महिने पूर्ण झालेनंतर रक्कमेची गरज असेल तर खातेदारास ४ % प्रमाणे होणार्यार व्याजासह परत दिली जाईल.
४. धनवर्धिनी खाते १ वर्ष पूर्ण झालेनंतर खातेदारास ५ % प्रमाणे होणार्या४ व्याजासह परत दिली जाईल.
यामध्ये अधिक चक्रवाढ व्याज दराची योजना आहे म्हणून कालावधी ८ वर्ष ९ महिने असेल.
ठेवीच्या ८० % ते ८५ % तात्काळ ठेव तारण कर्ज देण्याची सुविधा आहे.