कर्जाची मर्यादा:जामिनकी रू.५००० रुपये -
कर्जाचा कालावधी:३० महिने
व्याज दर: १४ % द.सा.द.शे.
उद्दीष्ट: घरगुती कारणासाठी
अर्जदाराकडून खालील कागदपत्रे आवश्यक आहेत: -
१. कर्जदार / जामिनदार
२. रहिवासी पुरावा
३. ओळखपत्र (पॅन कार्ड / आधारकार्ड / मतदान ओळखपत्र)- २ प्रतीत
४. कर्जदार व जामिनदार यांचे रंगीत फोटो - २ प्रतीत
५. मिळकत प्रमाणपत्र (वेतन स्लिप)
६. आर्थिक पत्रके - १ वर्षे
७. सभासद जामिनदार – २
८. कर्जदार व जामिनदार यांचे १०० रु स्टॅम्प पेपर
९. नाहरकत दाखला
ठेवीदार हा संस्थेचा सेव्हिंग खातेधारक असावा. संस्थेकडे असलेल्या आपल्या ठेवीवर कर्ज देण्यात येते यालाच " ठेव तारण कर्ज " असे नाव देण्यात आले आहे . संस्थेकडे असलेल्या ठेवीच्या मुद्दल रक्कमेच्या ८० % ते ८५ % कर्ज म्हणून मिळेल. व त्या कर्जाचा व्याजदर ठेवीवरील व्याजापेक्षा २% अधिक आकाराला जाईल. सरळ व्याज पद्धतीने खाते बंद होताना व्याजाची आकारणी करून खाते बंद केले जाईल.
कर्जाची मर्यादा: कमाल रुपये १,५०,०००/-
कर्जाचा कालावधी: जास्तीत जास्त ३६ महिने
व्याज दर: १३ % द.सा.द.शे.
महिला उद्योजकासाठी: १२% द.सा.द.शे.
उद्दीष्ट: व्यवसाय वाढीसाठी
अर्जदाराकडून खालील कागदपत्रे आवश्यक आहेत: -
कर्जदार कागदपत्रके :
१. व्यवसायाचा दाखला
२. व्यवसाय गाळा भाडे तत्वावर असल्यास भाडेकरार पत्र
३. व्यवसायाचे स्टॉक स्टेटमेंट कर्जमागणीच्या दुप्पट रक्कम असलेला स्टॉक.
४. रहिवासी पुरावा
५. पॅन कार्ड / आधारकार्ड / मतदान ओळखपत्र ( नवीन सभासद असल्यास सर्व ४ प्रतीत, सभासद असल्यास २ प्रतीत)
६. कर्जदार रंगीत फोटो २
७. आयकर विवरण - ३ वर्षे , ताळेबंद पत्रक, तलाठी दाखला – उत्पन्न दाखला.
८. स्टॅम्प पेपर ( कर्जरक्कमेनुसार १,००,००० ला १०० रुपये प्रमाणे)
९. नाहरकत दाखला
जामीनदार कागदपत्रके :
१. पॅन कार्ड / आधारकार्ड / मतदान ओळखपत्र ( नवीन सभासद असल्यास सर्व ४ प्रतीत, सभासद असल्यास २ प्रतीत)
२. जामिनदार यांचे रंगीत फोटो २
३. आर्थिक पत्रके - १ वर्षे , ताळेबंद पत्रक, तलाठी दाखला, व्यवसाय दाखला.
आता वाहन कर्जाचा लाभ घेऊन वाहन घेण्याचे स्वप्ने आपण पूर्ण करू शकता. वैयक्तिक वापरासाठी वाहन खरेदी. वाहतुकीसाठी / वाहन खरेदीसाठी वाहन खरेदी पात्रता : भारतीय नागरिक (१८ वर्षांवरील) व्याज दर १०% द.सा.द.शे.कर्जाची रक्कम कमी करण्याच्या आधारे मोजली जात आहे. कर्जाचा कालावधी: किमान १२ महिने जास्तीत जास्त ८४ महिने.
उद्दीष्ट:
१. अर्जदार: कोणत्याही सभासद व्यक्तीस
२. उद्देश: नवीन वाहन खरेदीसाठी (२ / ४ चाकी)
३. कर्जाची रक्कम: मागणीनुसार.( शोरूम कोटेशनमधील मूळ किंमतीच्या ७५ % )
४. परतफेड: जास्तीत जास्त ८४ महिने.
अर्जदाराकडून खालील कागदपत्रे आवश्यक आहेत: -
कर्जदार कागदपत्रके:
१. पॅन कार्ड / आधारकार्ड / मतदान ओळखपत्र ( नवीन सभासद असल्यास सर्व ४ प्रतीत, सभासद असल्यास २ प्रतीत)
२. कर्जदार रंगीत फोटो २ प्रतीत
३. आर्थिक पत्रके -३ वर्षे , ताळेबंद पत्रक, तलाठी दाखला– उत्पन्न दाखला.
४. स्टॅम्प पेपर ( कर्जरक्कमेनुसार १,००,००० ला १०० रुपये प्रमाणे)
५. वाहनाचे कोटेशन, वाहन खरेदी पावती, ट्रेड सेर्टिफिकेट
६. ड्रायव्हिंग लायसन्स झेरॉक्स, आर.सी.टी.सी बूक
७. घर / जमिनीचे मिळकतीचे फ्रेश उतारे
८. नाहरकत दाखला
जामीनदार कागदपत्रके:
१. पॅन कार्ड / आधारकार्ड / मतदान ओळखपत्र ( नवीन सभासद असल्यास सर्व ४ प्रतीत, सभासद असल्यास २ प्रतीत)
२. जामिनदार यांचे रंगीत फोटो २
३. आर्थिक पत्रके - १ वर्षे , ताळेबंद पत्रक, तलाठी दाखला– उत्पन्न दाखला, व्यवसाय दाखला.
घर दुरूस्ती, जमीन सुधारणा, व्यवसाय वाढीसाठी, लग्नासमारंभास ,वैयक्तिक, एकट्याने किंवा कुटुंबातील इतर सदस्यांसह एकत्रिकपणे. वडील,आई, मुलगा आणि जोडीदार ज्यांना सह-अर्जदार म्हणून नियमित उत्पन्नाचे साधन आहेत.
व्याज दर: १२ % द.सा.द.शे.
अर्जदाराकडून खालील कागदपत्रे आवश्यक आहेत: -
कर्जदार कागदपत्रे:
१. रेशनकार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र, फोटो २, इनकमटॅक्स चलन, आधारकार्ड (नवीन सभासदांसाठी सर्व ४ प्रतीत सभासद असलेस २ प्रतीत ).
२. स्टॅम्प पेपर ( कर्जरक्कमेनुसार १,००,००० ला १०० रुपये प्रमाणे).
३. घर / जमिन मिळकतीचे फ्रेश उतारे मूळ खरेदी दस्त.
४. तारण मिळकतीचे शासकीय मूल्यांकन, तारण मिळकतीचा फोटो.
५. सर्च व मॉर्गेज संस्थेच्या अधिकृत पॅनल वरील वकिलाकडून घेणे आवश्यक.
६. व्यवसाय दाखला.
७. बांधकाम परवाना, बांधकाम प्लॅन आराखडा.
८. ३ वर्षाची आथिर्क पत्रके ,ताळेबंद ,तलाठी दाखला– उत्पन्न दाखला, मिळकत प्रमाणपत्र (वेतन स्लिप)
९. ना हरकत दाखला
१०. मिळकतीवर आरक्षण नसलेचा दाखला
जामीनदार कागदपत्रे
१. रेशनकार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र, फोटो ४, इनकमटॅक्स चलन, आधारकार्ड (नवीन सभासदांसाठी सर्व ४ प्रतीत सभासद असलेस २ प्रतीत )
२. घर / जमिन मिळकतीचे फ्रेश उतारे मूळ खरेदी दस्त.
३. १ वर्षाची आर्थिक पत्रके ,ताळेबंद ,तलाठी दाखला– उत्पन्न दाखला.
४. व्यवसाय दाखला / पगाराचे सर्टिफिकेट.
५. स्टॅम्प पेपर १०० रुपये जामिनदार दोनप्रमाणे.
कर्जाची मर्यादा: किमान रुपये ५०,००० / - ते कमाल रुपये १०,००,०००/ - ( रुपये १,००,०००/- च्या पुढे ज्यादा तारण म्हणून स्थावर मिळकत आवश्यक)
कर्जाचा कालावधी: जास्तीत जास्त ६० महिने
व्याज दर: १४ % द.सा.द.शे.
उद्दीष्ट: मशिनरी खरेदी साठी
अर्जदाराकडून खालील कागदपत्रे आवश्यक आहेत: -
कर्जदार कागदपत्रके :
१. मशिनरी खरेदी कोटेशन
२. व्यवसायाचा दाखला
३. व्यवसाय गाळा भाडे तत्वावर असल्यास भाडेकरार पत्र
४. व्यवसायाचे स्टॉक स्टेटमेंट अंदाजे ४,००,०००/ रुपये पर्यन्त
५. रहिवासी पुरावा
६. पॅन कार्ड / आधारकार्ड / मतदान ओळखपत्र ( नवीन सभासद असल्यास सर्व ४ प्रतीत, सभासद असल्यास २ प्रतीत)
७. कर्जदार रंगीत फोटो २
८. ३ वर्षाची आर्थिक पत्रके ,ताळेबंद ,तलाठी दाखला– उत्पन्न दाखला.
९. स्टॅम्प पेपर ( कर्जरक्कमेनुसार १,००,००० ला १०० रुपये प्रमाणे)
१०. नाहरकत दाखला
जामीनदार कागदपत्रके:
१. पॅन कार्ड / आधारकार्ड / मतदान ओळखपत्र ( नवीन सभासद असल्यास सर्व ४ प्रतीत, सभासद असल्यास २ प्रतीत)
२. जामिनदार यांचे रंगीत फोटो २
३. आर्थिक पत्रके - १ वर्षे , ताळेबंद पत्रक, तलाठी दाखला– उत्पन्न दाखला, व्यवसाय दाखला.
संचालक मंडळाच्या सभेत ठरावाने मंजूर झालेल्या सोने तारण मूल्यांकंनाच्या चोख १० ग्रॅम सोने ३३००० ते ३५००० रक्कमेनुसार कर्ज अदा केले जाईल सदर व्याजाचा दर १० % मासिक व्याजाप्रमाणे आकरण्यात येईल.
कर्जाचा कालावधी: जास्तीत जास्त १२ महिने
उद्दीष्ट:
कर्जाची रक्कम पतसंस्था पॅनेल सराफाने दिलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या मूल्यांकनानुसार १० ग्रॅम सोने ३३००० ते ३५००० रुपये ( संचालक मंडळ दर ठरवेल त्याप्रमाणे) व जास्तीत जास्त एका व्यक्तीस रू.२,००,०००/- पर्यंत सोनेतारण कर्ज देता येईल.
सोंनेतारण कर्जाची परतफेड १२ महिने राहील.
अर्जदाराकडून खालील कागदपत्रे आवश्यक आहेत: -
१. अर्जदार हा संस्थेचा सेव्हिंग खातेदार असणे आवश्यक आहे.
२. ओळखपत्र (पॅन कार्ड/ मतदान ओळखपत्र / आधार कार्ड)
३. स्व:मालकीचे सोन्याचे दागिने.
४. दोन रंगीत छायाचित्रे
५. गंठण सदृश्य सोने जिन्नस ज्या महिलेचे असेल तर त्याच महिलेची लेखी सम्मती अथवा मान्यता घेऊन सोनेतारण कर्ज अदा केले जाईल.
नवीन फ्लॅटची खरेदी, घर बांधणे, जमीन खरेदी, विद्यमान निवासी मालमत्तेची मुदतवाढ. वैयक्तिक, एकट्याने किंवा कुटुंबातील इतर सदस्यांसह एकत्रितपणे. वडील, आई, मुलगा आणि जोडीदार ज्यांना सह-अर्जदार म्हणून नियमित उत्पन्नाचे स्रोत आहेत.
व्याज दर: ११ % द.सा.द.शे.कर्जाची रक्कम कमी करण्याच्या आधारे मोजली जात आहे.
कर्जाचा कालावधी: जास्तीत जास्त १२० महिने
सूचना: घर / सदनिका (फ्लॅट) विकत घेण्याचे प्रस्तावित असल्यास अद्याप ते बांधलेले नाही किंवा बांधकाम चालू असेल तर अंतरिम सुरक्षा आवश्यक आहे (पूर्ण होईपर्यंत).
उद्दीष्ट:
अर्जदार व्यक्ती किंवा संयुक्तपणे ( नियमितपणे उत्पन्नाची खात्रीशीर उदा.पगारदार / स्वयंरोजगार घेतलेली व्यक्ती, व्यावसायिक, व्यापारी, शेतकरी इ. सह-कर्जदार)
उद्देशःघराचे बांधकाम, जेथे अर्जदाराच्या ताब्यात असलेल्या भूखंड / जागेमध्ये. बिल्ड अप (नवीन किंवा सेकंड हँड) / अर्ध अंगभूत घर किंवा फ्लॅट खरेदी करण्यासाठी. विद्यमान घर किंवा फ्लॅटचे विस्तार / नूतनीकरण / दुरुस्ती करणे. विद्यमान घर किंवा फ्लॅटचे विस्तार / नूतनीकरण / दुरुस्ती करणे. निर्माणाधीन किंवा बांधकाम प्रस्तावित फ्लॅट खरेदी करणे.
कर्जाची रक्कम: फ्लॅट किंवा बांधकाम खर्चाच्या ७५%, किंवा उत्पन्न परतफेडीच्या क्षमतेनुसार व जास्तीत जास्त ४०,००,०००/. रुपये.
परतफेड: १० वर्षापर्यंत.
सुरक्षितता:वित्तपुरवठा केलेल्या मालमत्तेची / मालमत्तेची नोंद केलेली तारण.
अर्जदाराकडून खालील कागदपत्रे आवश्यक आहेत: -
कर्जदार कागदपत्रे:
१. मंजुरी योजना, ७/१२ उतारा, ८अ उतारा, शहर सर्वेक्षण अनुक्रमणिका २ (१ महिन्याच्या आत).
२. एन.ए. ऑर्डर / स्विकृती योजना / स्विकृती नकाशा / स्विकृती इमारत योजना बांधकाम परवाना बांधकाम पूर्ण प्रमाणपत्र.
३. डीड ऑफ डिक्लेरेशनची फ्लॅट अॅ ग्रीमनेट कॉपी,सेलडीड .
४. बिल्डर / सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र, खरेदी दस्त उतारा , बोजा नोंद उतारा.
५. रेशनकार्ड पॅनकार्ड मतदान ओळखपत्र फोटो २ इनकमटॅक्स चलन आधारकार्ड (नवीन सभासदांसाठी सर्व ४ प्रतीत सभासद असलेस २ प्रतीत ).
६. स्टॅम्प पेपर ( कर्जरक्कमेनुसार १,००,००० ला १०० रुपये प्रमाणे).
७. घर / जमीन मिळकतीचे फ्रेश उतारे मूळ खरेदी दस्त.
८. तारण मिळकतीचे शासकीय व बाजारभावाने मूल्यांकन तारण मिळकतीचा फोटो.
९. व्यवसायाचा दाखला.
१०. सर्च व मॉर्गेज.
११. ३ वर्षाची आर्थिक पत्रके ,ताळेबंद ,तलाठी दाखला, मिळकत प्रमाणपत्र (वेतन स्लिप).
१२. ना हरकत दाखला.
१३. मिळकतीवर आरक्षण नसलेचा दाखला
जामीनदार कागदपत्रे:
१. रेशनकार्ड पॅनकार्ड मतदान ओळखपत्र फोटो ४ इनकमटॅक्स चलन आधारकार्ड (नवीन सभासदांसाठी सर्व ४ प्रतीत सभासद असलेस २ प्रतीत )
२. घर / जमीन मिळकतीचे फ्रेश उतारे मूळ खरेदी दस्त
३. १ वर्षाची आथिर्क पत्रके ,ताळेबंद ,तलाठी दाखला
४. व्यवसाय दाखला / पगाराचे सर्टिफिकेट
कर्जाची मर्यादा: किमान रुपये १,००,००० /- ते कमाल रुपये १०,००,०००/- ( ज्यादा तारण म्हणून स्थावर मिळकत आवश्यक )
कर्जाचा कालावधी:१२ महिने मुदत संपलेनंतर कर्ज प्रकरण नूतनीकरण करणे आवश्यक असणे बंधनकारक राहील. व्याजाचा दर १२ % तिमाही व्याजाप्रमाणे आकारण्यात येईल.
व्याज दर:१२ % द.सा.द.शे.
उद्दीष्ट:व्यवसायासाठी
अर्जदाराकडून खालील कागदपत्रे आवश्यक आहेत: -
कागदपत्रे:
१. रेशनकार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र,रंगीत फोटो २, इनकमटॅक्स चलन, आधारकार्ड (नवीन सभासदांसाठी सर्व ४ प्रतीत, सभासद असलेस २ प्रतीत )
२. स्टॅम्प पेपर ( कर्जरक्कमेनुसार १,००,००० ला १०० रुपये प्रमाणे)
३. घर / जमीन मिळकतीचे फ्रेश उतारे, मूळ खरेदी दस्त
४. तारण मिळकतीचे शासकीय भावाने मूल्यांकन तारण मिळकतीचा फोटो
५. सर्च व मॉर्गेज
६. व्यवसाय दाखला
७. ३ वर्षाची आर्थिक पत्रके ,ताळेबंद ,तलाठी दाखला, मिळकत प्रमाणपत्र (वेतन स्लिप)
८. ना हरकत दाखला
९. मिळकतीवर आरक्षण नसलेचा दाखला
जामीनदार कागदपत्रे:
१. रेशनकार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र, रंगीत फोटो ४, इनकमटॅक्स चलन, आधारकार्ड (नवीन सभासदांसाठी सर्व ४ प्रतीत, सभासद असलेस २ प्रतीत )
२. घर / जमीन मिळकतीचे फ्रेश उतारे, मूळ खरेदी दस्त
३. १ वर्षाची आथिर्क पत्रके ,ताळेबंद ,तलाठी दाखला
४. व्यवसाय दाखला / पगाराचे सर्टिफिकेट
५. स्टॅम्प पेपर १०० रुपये जामिनदार दोनप्रमाणे