निवेदन

वार्षिक अहवाल सन २०२५-२०२६ श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित उरुण-ईश्वरपूर ३५ वी अधिमंडळाची सर्वसाधारण सभा नोटीस (फक्त सभासदांकरिता) सन्माननीय सभासद बंधू भगिनी, स.न.वि.वि. श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित., उरुण ईश्वरपूर या संस्थेची पस्तिसावी अधिमंडळाची सर्वसाधारण सभा रविवार, दिनांक ३०/०८/२०२६ रोजी दुपारी ठीक ३.०० वाजता लोकनेते राजारामबापू सेमिनार हॉल, श्रीमती कुसुमताई राजाराम पाटील कन्या महाविद्यालय, शिराळा नाका परिसर, उरुण-ईश्वरपूर येथे आयोजित केली आहे. तरी सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे ही विनंती. सभेपुढील विषय १. दि. २४/०८/२०२५ रोजीच्या अधिमंडळाची सर्वसाधारण सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे. २. दि. ३१/०३/२०२६ अखेर संपलेल्या वर्षांचे ताळेबंद, नफा-तोटा पत्रक यास मान्यता देणे, ३. मा. संचालक मंडळाने शिफारस केलेल्या सन २०२५-२०२६ च्या नफा विभागणीस मान्यता देणे. ४. सन २०२५-२०२६ च्या अंदाजपत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चास मंजुरी देणे. ५. सन २०२६-२०२७ सालाकरिता संचालक मंडळाने सुचविलेल्या अंदाजपत्रकास मान्यता देणे. ६. सन २०२५-२०२६ वर्षाच्या वैधानिक लेखापरिक्षण अ

दैनिक वृत्त

1.  वार्षिक अहवाल सन २०२५-२०२६ श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित उरुण-ईश्वरपूर ३५ वी अधिमंडळाची सर्वसाधारण सभा नोटीस (फक्त सभासदांकरिता) सन्माननीय सभासद बंधू भगिनी, स.न.वि.वि. श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित., उरुण ईश्वरपूर या संस्थेची पस्तिसावी अधिमंडळाची सर्वसाधारण सभा रविवार, दिनांक ३०/०८/२०२६ रोजी दुपारी ठीक ३.०० वाजता लोकनेते राजारामबापू सेमिनार हॉल, श्रीमती कुसुमताई राजाराम पाटील कन्या महाविद्यालय, शिराळा नाका परिसर, उरुण-ईश्वरपूर येथे आयोजित केली आहे. तरी सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे ही विनंती. सभेपुढील विषय १. दि. २४/०८/२०२५ रोजीच्या अधिमंडळाची सर्वसाधारण सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे. २. दि. ३१/०३/२०२६ अखेर संपलेल्या वर्षांचे ताळेबंद, नफा-तोटा पत्रक यास मान्यता देणे, ३. मा. संचालक मंडळाने शिफारस केलेल्या सन २०२५-२०२६ च्या नफा विभागणीस मान्यता देणे. ४. सन २०२५-२०२६ च्या अंदाजपत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चास मंजुरी देणे. ५. सन २०२६-२०२७ सालाकरिता संचालक मंडळाने सुचविलेल्या अंदाजपत्रकास मान्यता देणे. ६. सन २०२५-२०२६ वर्षाच्या वैधानिक लेखापरिक्षण अ

ऑफिस वेळ : स. ११:०० ते दु. २:००
                         दु. २.३० ते सायं. ६.००
कॅश व्यवहार: स. ११:०० ते दु. २:००
                            दु. २:३० ते सायं. ५:३०

वीज बिल भरणा: सायंकाळी ५ वाजेपर्यंत

NEFT/RTGS साठी पतसंस्थेचा
अकाऊंट नंबर साठी येथे क्लिक करा.

पतसंस्थेविषयी

पतसंस्थेची स्थापना २ मे १९९२ रोजी सहकार महर्षि मा.श्री. बापूसाहेब पुजारी यांच्या शुभ हस्ते उद्घाटनाने झाली. १० बाय १० च्या खोलीत १ टेबल २ खुर्च्या एवढाच प्रपंच, आज अखेर १ पै ची मदत कर्ज रूपाने बाहेरून न घेता स्व बळावर संस्थेचे कामकाज सुरू आहे. आपला आर्थिक हिशोब १०० पैशात मांडणारी एकमेव संस्था आहे.

स्थापनेपासून आज अखेर सातत्याने चढत्या क्रमाने ठेववृद्धी, कर्जवृद्धी, नफावृद्धी करून १५ % लाभांश देणारी व संस्था स्थापनेपासून सतत ऑडिट वर्ग “अ” मिळवणारी संस्था.

  • महाराष्ट्र शासनाचा "सहकार भूषण पुरस्कार", ५ वेळा जिल्हा आदर्श सहकारी पतसंस्था पुरस्कार, प्रतिबिंब पुरस्कार, महाराष्ट्र राज्य सहकारी फेडरेशन चा २ वेळा दीपस्तंभ पुरस्कार, राज्यस्तरीय गुणीजन रत्नगौरव पुरस्कारानी सन्मानित संस्था.
  • कर्जावर चक्रवाढ व्याज न आकारणारी, कर्जास व बचत खात्यास कोणतेही छुपे चार्जेस न आकारणारी संस्था.
  • कर्मचारी वर्गासाठी भविष्य निर्वाह निधी, सेवानियम व सेवा पुस्तिका राबवणारी संस्था.
  • स्थापनेपासून आज अखेर कोणत्याही कर्जदारावर जप्तीची कारवाई केलेली नाही.
  • स्व:मालकीची इमारत, स्वत:चे डेटासेंटर, हेड ऑफिस व सर्व शाखा संगणकीकृत.

सुविधा

लॉकर सुविधा

वीजबील भरणा

निशुल्क एनईएफटी/ आरटीजीए

ज्येष्ठ नागरिकांसाठी ०.५% अधिक व्याजदर

नि:शुल्क एसएमएस

प्रशस्त व सुरक्षित पार्किंग

पेयजल योजना

सौरऊर्जा प्रकल्प

कार्यक्रमासाठी सुसज्ज सभागृह

वैशिष्टे

लॉकर सुविधा, लिफ्ट सुविधा, प्रशस्त सभागृह

स्वमालकीची इमारत, स्वत:चे डेटासेंटर, हेड ऑफिस व सर्व शाखा संगणकीकृत

सोलर पॉवर सुविधा, शुद्ध पेयजल वॉटर एटीएम सुविधा

पतसंस्थेच्या सर्व शाखांकडे विजबिल भरणा केंद्र सुविधा

स्थापनेपासून आज अखेर ऑडिट वर्ग “अ” असलेली एकमेव पतसंस्था

सर्व निधींची १०० % जिल्हा मध्यवर्ती बँकेत गुंतवणूक

स्थापनेपासून आज अखेर नफा असलेली एकमेव पतसंस्था

स्थापनेपासून सभासदांना सातत्याने १० % ते १५ % लाभांश देणारी पतसंस्था

कर्नाडस् बँकिंग रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट फौंडेशन कोल्हापूर यांचा सर्वोत्तम नागरी सहकारी पतसंस्था पुरस्कार प्राप्त पतसंस्था.

पतसंस्थेकडील कर्मचारी प्रशिक्षित आणि जी.डी.सी.ए परीक्षा उत्तीर्ण

पतसंस्थेकडील कर्मचारी यांचेसाठी भविष्य निर्वाहनिधी व पेंशन

पतसंस्थेकडील कर्मचारी यांचेसाठी सेवानियम व सेवापुस्तिका

कर्ज खात्यांना सरळव्याज पद्धतीने व्याज आकारणी

कर्ज व बचत खात्यास कोणतेही छुपे चार्जेस नाहीत

स्थापनेपासून आजअखेर एकही जप्तीची कारवाई केलेली नाही

ग्राहकांसाठी विनामूल्य एनईएफटी व आरटीजीएस सुविधा

बँको पतसंस्था सहकार परिषद २०२० या राज्यस्तरीय निवासी परिषद व बँको पतसंस्था, ब्लू रिबन २०२१ पुरस्कार प्राप्त.

आढावा










अभिप्राय

शाखा

शाखा-इस्लामपूर

  •  आण्णासाहेब डांगे चौक,
  • कचरे गल्ली इस्लामपूर - ४१५ ४०९.
  • (०२३४२) २२२१९४
  • dnsp.islampur@gmail.com

शाखा-शिराळा

  •  पुल गल्ली, कृष्णा झेरॉक्स सेंटर जवळ,
  • शिराळा - ४१५ ४०८.
  • (०२३४५) २७००१४
  • dnsp.shiralabranch@gmail.com

शाखा-औदुंबर

  •  सुधांशु सदन, दत्त मंदिर जवळ,
  • औदुंबर - ४१५ ४०९.
  • (०२३४६) २३०१९४
  • dnsp.aud@gmail.com

शाखा-सागांव

  •  नागाबाबा ट्रस्ट बिल्डिंग,
  • सागांव - ४१५ ४०८.
  • (०२३४५) २२५१९४
  • dnsp.sagaon@gmail.com