Education: M.A., B.Ed, Ph.D., Economics-Cooperation
माजी प्राचार्य- बाबासाहेब चितळे महाविद्यालय भिलवडी ता. पलूस जि. सांगली
संशोधक मार्गदर्शक- शिवाजी विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे, यशवंत चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, समीक्षक - महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळ (अर्थशास्त्र ज्ञान मंडळ ) मुंबई, पीएच. डी. मार्गदर्शन- सहा एम.फिल आणि बारा पीएच. डी. विद्यार्थ्यांना यशस्वी संशोधन मार्गदर्शन., आर्थिक सल्लागार- वाळवा तालुका पेन्शनर्स असोशिएशन उरूण इस्लामपूर जि. इस्लामपूर, मा. बाबासाहेब गलगले स्मृतीसेवा सहकार पुरस्कार २०१८.